mrityunjaymahanews
अन्य

पंचायत समिती अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू

पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     आजरा पंचायत समिती मधील सहाय्यक लेखाधिकारी प्रकाश राऊ रेडेकर यांचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जागीच निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५६ वर्षे होते.

      याबाबत अधिक माहिती अशी की, रेडेकर हे नेहमीप्रमाणे पंचायत समितीमध्ये गेले होते.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना बसलेल्या खुर्चीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. सदरचे वृत्त समजताच पंचायत समितीतील सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

      रेडेकर यांचे मूळ गाव आजरा तालुक्यातील सुळे हे असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

BREAKING… एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आईचे दशकार्य करण्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू : आजरा येथील घटना

mrityunjay mahanews

बुधवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!