mrityunjaymahanews
अन्य

BREAKING… एकाची आत्महत्या


पेरणोली येथे एकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली ता. आजरा येथील सुरेश ईश्वर कुकडे या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन  आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.

      याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेश हा अविवाहित असून तो आपल्या आई सोबत पेरणोली येथे राहत असे. शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात विवाहित भाऊ असून तो बाहेरगावी रहातो. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

       आजरा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेची प्राथमिक माहिती घेत आहेत.


 

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आर.टी.कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!