mrityunjaymahanews
अन्य

Breaking News

बुधवार दि.२८ मे २०२५       

साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा दुचाकीवरून पडून मृत्यू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे उत्पादन विभागात काम करणारे कर्मचारी प्रकाश गणपती घेवडे ( वय ५२ वर्षे राहणार उत्तुर ) यांचा आजरा – आंबोली मार्गावरील मसोली येथील टोलनाक्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

    आज बुधवारी सकाळी  उत्तूर येथून कारखान्याच्या दिशेने प्रकाश घेवडे हे जात असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली असून पोलीस पुढील माहिती घेत आहेत.

      प्रकाश यांच्या पक्षात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राष्ट्रवादी आजरा कारखान्याच्या रिंगणातून बाहेर…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!