


जमिनीच्या वादातून भाऊ-बहिणीमध्ये हाणामारी
चौघे जखमी…
परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हा नोंद
वडिलोपार्जित एरंडोळ येथील जमिनीच्या वाटणीचा वाद न्यायप्रविष्ट असताना सदर जमिनीमध्ये विष्णू ईश्वर शेवाळे रा. पोळगाव ता.आजरा व सौ.लक्ष्मी बाळू चव्हाण मुळगाव मोटणवाडी ता. चंदगड,सध्या राहणार परोलीवाडी ता. आजरा या बहिण-भावामध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाद होऊन वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये विष्णू ईश्वर शेवाळे, त्यांच्या पत्नी सौ. सरिता विष्णू शेवाळे,सौ.लक्ष्मी बाळू चव्हाण व बाळू पांडुरंग चव्हाण हे चौघेजण जखमी झाले आहेत.
लोखंडी कोयता व काठीच्या साह्याने झालेल्या या मारामारीप्रकरणी आजरा पोलिसात विष्णू ईश्वर शेवाळे व लक्ष्मी बाळू चव्हाण यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्याने सौ.सरिता विष्णू शेवाळे, विष्णू ईश्वर शेवाळे, बाळू पांडुरंग चव्हाण व सौ. लक्ष्मी बाळू चव्हाण या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे पुढील तपास करीत आहेत.



छाननी अंतर आजरा तालुका संघ उमेदवारी गटनिहाय परिस्थिती….
व्यक्तिगत सभासद गट :-
मधुकर कृष्णा देसाई(सरोळी), विठ्ठलराव रामराव देसाई (उचंगी), ज्ञानदेव लक्ष्मण पोवार (मडिलगे), मधुकर गोपाळ येलगार (शिरसंगी), गणपती विष्णू सांगले( उत्तुर), सुनील गोपाळ देसाई (खोराटवाडी), नारायण नाना सावंत (पेरणोली), सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), दौलती अंतू पाटील (कोरिवडे), भीमराव गणपती वांद्रे (मोरेवाडी) विक्रमसिंह मुकुंद देसाई (आजरा), अमरसिंह बाबासो पवार(पेरनोली), देवदास मारुती बोलके (माद्याळ), संभाजी मारुती तांबेकर (चिमणे), दत्तात्रय ज्योतिबा पाटील (कोरिवडे), दत्ता कृष्णा मिसाळ (बहिरेवाडी), चंद्रकांत ईश्वर गोरूले (बहिरेवाडी), संजय मुरग्याप्पा शेणगावे (बहिरेवाडी), विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), गोविंद रामचंद्र सावंत (बहिरेवाडी), अब्दुल सत्तार आदम गवसेकर (आजरा), शंकर गोविंद कुराडे (लाकूडवाडी), अनिकेत रवींद्र कवळेकर (मडिलगे), जयदीप गुलाबराव देसाई (आजरा), गंगाराम दत्तू कोकीतकर (सुळे), महादेव जोतिबा हेब्बाळकर (गवसे), संभाजी रामचंद्र पाटील (हात्तीवडे),राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), भीमराव तुकाराम माधव (एरंडोल),शंकर विष्णू पाटील (आजरा), सहदेव विठोबा प्रभू (लिंगवाडी) रवींद्र भीमा होडगे (मसोली), प्रकाश एकनाथ पाटील (गवसे)सखाराम कृष्णा केसरकर (किणे), संजय बाजीराव देसाई (दाभेवाडी), राजाराम जोती पाटील (गजरगाव), रघुनाथ नानासो देसाई (देव कांडगाव), अशोक मारुती शिंदे (मलिग्रे), श्रीपती रामचंद्र यादव (उत्तुर), सदानंद विनायक व्हनबट्टे (उत्तुर ),शैलेंद्र तुळशीराम मुळीक (भादवण), वसंत जानबा पाटील (होन्याळी), पांडुरंग जोती दिवटे (वडकशिवाले), गंगाधर मसाजी पाटील (देवर्डे), दशरथ आनंदा अमृते (हाळोली), विलास शामराव पाटील (विटे), अशोक काशिनाथ चराटी (आजरा), आप्पासो बाळासाहेब सरदेसाई (कासार कांडगाव), दिगंबर यशवंतराव देसाई (शिरसंगी), संजय अर्जुन तरडेकर (जेऊर) मुकुंद लक्ष्मण तानवडे(देवर्ड), सर्जेराव बचाराम देसाई (पेरणोली), सुरेश शंकर सावंत (कोळींद्रे), मनोहर विष्णू केरकर (दर्डेवाडी), रामचंद्र भिकाजी पाटील (घाटकरवाडी) अभिजीत रामचंद्र आजगेकर( पेंढारवाडी) भिकाजी दत्तात्रय गुरव (हाळोली), भीमराव मारुती साळगावकर (लाकूडवाडी), शिवाजी दत्तात्रय पाटील (आजरा), युवराज शामराव पवार (देऊळवाडी), अशोक धोंडीबा होडगे (यमेकोंड), बाबुराव दत्तू फडके (सुळे), अभिषेक जयवंतराव शिंपी (आजरा), जयवंत गुंडोपंत शिंपी (आजरा )उत्तम नारायण होडगे (यमेकोंड), ओंकार प्रकाश मादयाळकर (आजरा), उत्तम मारुती देसाई(पेरनोली), संजय केशव शिंदे (वडकशिवाले), पांडुरंग संभाजी दोरूगडे (पेरनोली)
वर्ग सेवा संस्था प्रतिनिधी:-
मधुकर कृष्णा देसाई (सरोळी), अल्बर्ट नातवेद डिसोजा (वाटंगी), महादेव दत्तात्रय पाटील (धामणे), रघुनाथ नानासो देसाई (देवकांडगाव), अबूताहेर अल्लाउद्दीन तकीलदार(आजरा), दौलती अंतू पाटील(कोरीवडे), सुनील गोपाळ देसाई (खोराटवाडी), राजाराम जोतिबा पाटील (गजरगाव) नारायण नाना सावंत (पेरनोली), सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), विक्रमसिंह मुकुंद देसाई (आजरा), संभाजी मारुती तांबेकर (चिमणे), महादेव जोतिबा हेब्बाळकर (गवसे), विजय बाबुराव देसाई (वाटंगी), मनोहर गोपाळ पाटील (एरंडोळ), अमरसिंह बाबासो पवार (पेरणोली), आप्पासो नारायण देसाई (निगुडगे), राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), विठ्ठलराव रामराव देसाई (उचंगी), सुरेश शंकर सावंत (कोळींद्रे), आनंदराव गणपती कुंभार(साळ गाव), सदाशिव भिकू डेळेकर (सोहाळे), गंगाधर मसाजी पाटील (देवर्डे),अनिकेत अशोक चराटी (आजरा), इंद्रजीत नानासो देसाई (आजरा), अशोक काशिनाथ चराटी (आजरा), दिगंबर यशवंतराव देसाई (शिरसंगी) मुकुंदराव लक्ष्मण तानवडे(देवर्डे), सौ.मायादेवी पांडुरंग पाटील (मुमेवाडी), पांडुरंग कोंडीबा केसरकर (भादवण), उत्तम बाबू रेडेकर (पेदरेवाडी), अभिषेक जयवंत शिंपी (आजरा)
इतर मागासवर्ग प्रतिनिधी:-
मधुकर गोपाळ एल्गार (शिरसंगी) संभाजी मारुती तांबेकर (चिमणे) गोविंद नारायण पाटील (घाटकरवाडी), अनिकेत रवींद्र कवळेकर (मडिलगे), संभाजी कृष्णा आढाव (देवर्डे), श्रीपती गोपाळ गुरव (देवर्डे ),रामचंद्र गोपाळ शिंदे (खेडे), अशोक काशिनाथ चराटी (आजरा), अनिरुद्ध अरविंद केसरकर (आजरा), रामचंद्र भिकाजी पाटील (घाटकरवाडी), अभिषेक जयवंतराव शिंपी (आजरा), मधुकर गोपाळ यलगार (शिरसंगी), वसंत विठ्ठल सुतार (शिरसंगी), संभाजी मारुती तांबेकर (चिमणे)
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी:-
मारुतीराव जोतीराम देशमुख (बुरुडे), अर्जुन लक्ष्मण कांबळे (पेरनोली), नामदेव तुकाराम कांबळे (साळगाव), निवृत्ती जानबा कांबळे (देवर्डे), ऋतिक कुमार तानाजी दीक्षित (देवर्डे), राजाराम जानबा कांबळे (हाळोली), गणपती सदू कांबळे (हाळोली), शिवाजी पांडुरंग कांबळे (हरपवडे), शामराव आप्पा कांबळे (मसोली)
ब वर्ग इतर सहकारी संस्था प्रवर्ग:-
संभाजी पाटील (हात्तीवडे), भीमराव गणपती वांद्रे (मोरेवाडी), अल्बर्ट नातवेद डिसोजा (वाटंगी), संभाजी मारुती तांबेकर (चिमणे), उदयराज बाबासाहेब पवार (पेरनोली), सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), भीमराव गणपती वांद्रे (मोरेवाडी), विष्णू भाऊ पाटील (अंबाडे)
महिला राखीव प्रतिनिधी:-
सौ. राजलक्ष्मी अजित देसाई (आजरा)सौ. छायादेवी ज्ञानदेव पोवार (मडिलगे), सौ.मायादेवी पांडुरंग पाटील (मुमेवाडी) सौ.राजश्री सुरेश सावंत (देऊळवाडी),सौ. सुनीता रमेश रेडेकर (सरंबळवाडी), सौ.मनीषा गोविंद गुरव (हरपवडे), सौ.अनुसया संभाजी पाटील (आजरा)सौ. कामिनी दौलती पाटील (कोरीवडे),सौ.माया विलास पाटील (विटे)
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग:-
महेश संभाजी पाटील (आजरा), मारुती शिवगोंडा पाटील (लाकूडवाडी), चंद्रकांत धोंडीबा खंदारे (लाकूडवाडी) बयाजी भैरू मिसाळ (आवंडी वसाहत)




