mrityunjaymahanews
अन्य

स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध…

स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

आजरा येथील सुवर्ण महोत्सवी स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेचे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

नूतन संचालक पुढील प्रमाणे:-

सर्वसाधारण प्रतिनिधी-

जनार्दन विठ्ठल टोपले,दयानंद सिद्धाप्पा भुसारी, नारायण नाना सावंत, रवींद्र दामोदर दामले, महेश दत्तात्रय नार्वेकर, सुधीर बाबुराव कुंभार,रणजीत ईश्वर पाटील, गुरुप्रसाद महादेव(बापू) टोपले

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी –

मुकुंद लक्ष्मण कांबळे

भटक्या विमुक्त जाती जमाती व
प्रतिनिधी –

राजेंद्र परशराम चंदनवाले

इतर मागासवर्ग सभासद प्रतिनिधी

विश्वजीत धोंडीबा मुंज

महिला सभासद प्रतिनिधी –

सौ.सुनीता सुरेश कुंभार, सौ. नेहा प्रवीण पाटील


जनता बँकेसाठी १५ जागांकरिता ४४ उमेदवारी अर्ज दाखल आज (बुधवारी) छाननी

आजरा येथील जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकी करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १५ जागांकरिता ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रवर्गनिहाय नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या संभाव्य उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण प्रतिनिधी :-
(२५ जणांचे २७ अर्ज )

श्री. देसाई रणजीत नारायण,
श्री. देसाई मुकुंद / उदयसिंह बळीराम,श्री. पाटील राजेंद्र बाळकृष्ण,श्री. शिपी जयवंत गुंडोपंत,श्री. देसाई वसंतराव रामचंद्र,श्री. पाटील धनंजय मनोहर, श्री. पोवार ज्ञानदेव लक्ष्मण, श्री. इंजल संभाजी गोपाळराव,श्री नवगे सहदेव संतू,
श्री नेवगे संतोष सहदेव, श्री देसाई सुरेश बाबुराव, श्री. कोडक जयवंत गणपतराव श्री. नाईक बाबाजी भाऊ
श्री. नार्वेकर शशिकांत सुर्याजी,श्री. सामंत अमित रमेश,श्री. टोपले महादेव केशव,श्री. पाटील शिवाजी धोंडीबा,श्री. अजगेकर अशोक यशवंत,श्री. जाधव विश्वास कृष्णा,श्री.देसाई दिपक शामराव
श्री.लतिफ बाबु इब्राहिम,श्री.देसाई विक्रमसिंह मुकुंद / उदयसिंह,श्री. पाटील प्रकाश एकनाथ,श्री. खवनेवाडकर धनंजय जोतीबा,श्री. तानवडे अजिंक्य मुकुंदराव

महिला राखीव प्रतिनिधी :-

सौ. देखाई रेखा सुरेश,सौ. केसरकर नंदा निवृत्ती,
सौ. पोतदार प्रमिला परेश,
सौ.पाटील माया विलास, सौ.देसाई संयोगिता अमृत

अनुसुचित जाती / जमाती प्रतिनिधी

श्री.कांबळे महेश दिनकर,
श्री. कांबळे नामदेव तुकाराम
श्री. कांबळे निवृत्ती जानबा, श्री. कांबळे दिलीप बाळू

विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी

श्री. चौगुले शामराव कुशाप्पा
श्री. तोरगले पांडुरंग शंकर

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

श्री.शिपी जयवंत गुंडोपंत
श्री. पाटील धनंजय मनोहर
श्री. पाटील संतोष मारुती
श्री. पाटील कृष्णा निवृत्ती
श्री. लतिफ बाबु इब्राहिम
श्री. तानवडे अजिंक्य मुकुंदराव

आज बुधवार दिनांक ८ रोजी छाननी होणार आहे. माघार घेण्याचा कालावधी ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Ground Report

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मसोली-रायवाडा परिसरात बिबट्याचा वावर…

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!