mrityunjaymahanews
अन्य

आजरा तालुक्यात सरासरी ७९.५७ टक्के मतदान

 

 

आजरा तालुका मतदान टक्केवारी

 

 

१.सरंबळवाडी. ६९.२५

 

२.कानोली ७४.५८

 

३.लाकूडवाडी ७४.६५

 

४.गजरगाव ७९.३५

 

५.सुळेरान ८४.५६

 

६.किटवडे ७७.२५

 

७.भादवणवाडी ८६.६३

 

८.मडीलगे ७६.०४

 

९.शेळप ८१.८७

 

१०.सोहाळे ७७.९४

 

११.हाजगोळी खुर्द. ९०.५१

 

१२.उत्तुर. ७४.९५

 

१३. खानापूर ८१.१६

 

१४.शृंगारवाडी ८६.१६

 

१५. कोळिंद्रे ७५.१३

 

१६.चितळे ८७.९८

 

१७.बहिरेवाडी ७७.६५

 

१८.पेंढारवाडी ८४.५९

 

१९.मासेवाडी ६७.२९

 

२०.वझरे ८३.८०

 

२१.वडकशीवाले ७९.२८

 

२२.भादवण ८२.२६

 

२३.कोरीवडे ८६.९२

 

२४.दाभिल ८७.८८

 

२५.आरदाळ ७८.३१

 

२६.होण्याळी ८३.८५

 

२७.धामणे ८४.५८

 

२८.झुलपेवाडी ८७.३२

 

२९.साळगाव ८९.४८

 

३०.हाजगोळी बुद्रुक.

८०.६२

 

३१. खेडे- मुंगुसवाडी. ७८.३९

 

एकूण सरासरी…७९.५८

 

…..

मतमोजणी मंगळवार दि.२० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून

…….

🔴कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमा पुन्हा बंद ;

 

खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांना अटकाव

 

 

कर्नाटक सरकारचे सोमवारपासून बेळगाव येथे होणारे हिवाळी अधिवेशन आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने होणारा महामेळावा आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची राहणारी उपस्थिती, हे दरवर्षी पहावयास मिळणारे चित्र. यावर्षी देखील या मेळाव्यासाठी सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य काही नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांना कर्नाटकात प्रवेश द्यायचाच नाही, अशी भूमिका घेऊन कर्नाटक सरकारने रात्रीपासून कर्नाटकच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.

शिवाय कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी टोलनाका येथे राज्य राखीव दल, सशस्त्र दलाच्या तुकड्यासह 1 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे दरवर्षी पहावयास मिळणारे चित्र यावर्षी मात्र तणावग्रस्त दिसत आहे.

मागील काही दिवसापासून ना. चंद्रकांतदादा पाटील व शंभूराजे देसाई हे बेळगाव दौऱ्यावर येणार अशी कुणकुण लागल्यानंतर कर्नाटक सरकारने अशाच प्रकारे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जयत तयारी केली आणि त्यांचा दौरा रद्द करावा लागला. अर्थात सोमवारी महाराष्ट्रातून येणाऱ्या नेतेमंडळींच्या या दौऱ्याकडे त्याच भूमिकेतून बघितले जात आहे.

एकीकडे सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सीमा वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला होता. असे असताना कर्नाटकने पुन्हा आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारच्या अधिवेशन पार्श्वभूमीवर दरवर्षी बेळगाव येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील मंत्री व नेते मंडळी गनिमी काव्याने पोचतातच, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

परंतु मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, सीमावाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आल्याने दोन्ही राज्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेते मंडळींना प्रवेश द्यावयाचा की नाही यासह महामेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

जिल्हा प्रशासनाकडून आदेश आल्याने….

 

महाराष्ट्रातील नेतेमंडळी सोमवारी बेळगावला येणार असल्याने पोलीस प्रशासनाने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळीसह इतरत्र 21 सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त ठेवला आहे. अर्थात महाराष्ट्रातील नेते मंडळींना कर्नाटकात प्रवेश द्यावयाच्या की नाही, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. असे असले तरी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे रविवारी रात्रीपासून 7 सशस्त्र दलाच्या 3 राज्य राखीव दलाच्या तुकड्यासह निपाणी व चिकोडी विभागातील 700 असा एकूण 1 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

– संगमेश शिवयोगी, सीपीआय, निपाणी

Source–https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnI

 

कोण आहेत निवडणूक रिंगणात ….

 

१.भादवण

सरपंच पदाकरीता…

माधुरी रणजीत गाडे
जयश्री गजानन गाडे
छाया जयंत देसाई

सदस्य पदाकरीता…

साकांता ईश्वर पाटील,सुजाता तुकाराम पाटील
,सुनील मारुती मुळीक ,बाळकृष्ण बाबुराव सुतार ,संगीता संजय देसाई, प्रमोद दिनकर घाटगे
,अश्विनी दत्तात्रय पाटील
,अर्जुन विष्णू कुंभार
,तानुबाई दाजीबा देवरकर, सुनंदा संभाजी पाटील ,संजय मारुती पाटील,संजय मानकू केसरकर ,नीलम हरीश देवरकर ,शितल नितीन केसरकर ,सदाशिव दादू पाटील ,अनिता प्रदीप मुळीक ,पंढरीनाथ कृष्णा सुतार ,रघुनाथ गणपती पवार ,सुधा जयसिंग गोडसे ,योगेश अर्जुन दोरुगडे
,पूजा अमोल हळवणकर ,लता शंकर कांबळे,जयवंत पांडुरंग देसाई ,छाया जयवंत देसाई

२.धामणे

सरपंच पदाकरीता…

प्रियांका विनायक घोडके
माया अशोक माने

पूजा अमोल कांबळे

सदस्य पदाकरीता…

सुनील एकनाथ सावंत,तनुजा संदीप पवार,सुनिता सुनील वंजारे,
सुनील शिवाजी आडावकर,रेखा रमेश तेजम ,शोभा सागर तावरे,शिवाजी बंडू लोकरे,शिवाजी कृष्णा गिलबिले,नम्रता अंबाजी गुरव,कृष्णा शिवराम धामणकर,गीता जयवंत पवार ,नंदाताई शिवाजी वंजारे ,शिवाजी केशव भोसले,साधना सुनील धुरे,शोभा आनंदा भोसले,संदेश आनंदा सावंत ,रेखा ईश्वर इळके ,अर्चना अरुण गुरव ,अनिल कृष्णा शिंदे,
बाबुराव परसू धामणकर

३.कोरीवडे

सरपंच पदाकरीता…

शिवाजी गणपती पाटील
संतोष शामराव पाटील

सदस्य पदाकरीता…

प्रियांका विनायक घोडके,माया अशोक माने ,मंगल एकनाथ कांबळे,प्रभावती जोतिबा रायकर,धनाजी मसू पाटील
,परसू कृष्णा चौगुले,रेश्मा महादेव पाटील ,वैशाली संतोष पाटील
,राजाराम तुकाराम पाटील,अस्मिता दत्तात्रय कांबळे,ललिता मारुती पाटील,सुनील महादेव पाटील ,सविता धनाजी मिसाळे
,सुभाष संभाजी गुरव ,अरुणा सुनील पाटील,सुरेश तानाजी बोरवडकर

४. खेडे- मुंगुसवाडी

सरपंच पदाकरीता…

संदीप बाबुराव देशपांडे
सुनील कृष्णा पाटील

सदस्य पदाकरीता…

कल्पना अशोक जाधव,अश्विनी अशोक नरके ,युवराज जानबा जाधव,उज्वला राकेश कांबळे,माया अनिल गोडसे ,नारायण गोपाळ चौगुले ,साकृताई संजय शिंदे,बाळासो शामराव आरदाळकर, गिरीश गुरूनाथ देशपांडे ,मालुबाई आनंदा चौगुले,
सुनिता चंद्रकांत चव्हाण,संतोष मारुती सावरकर ,राहुल शिवाजी कातकर ,प्रियांका अभिजीत ढापळे ,विकास राजाराम जाधव ,माधुरी औदुंबर चौगुले,उषा प्रकाश सावंत

५. बहिरेवाडी

सरपंच पदाकरीता…

रत्नजा प्रल्हाद सावंत
अर्चना शिवानंद गडकरी

सदस्य पदाकरीता…

भाग्यश्री उत्तम आयवाळे, सरिता अशोक जोंधळे,दत्ता कृष्णा मिसाळ ,ऐश्वर्या संतोष डवरी ,उल्का अनिल गोरुले ,वसंत भैरू मिसाळ ,स्वाती सुनील चव्हाण ,अण्णाप्पा मलगोंडा पाटील, विकास वसंत चोथे,श्रीदेवी प्रकाश पाटील
,सूर्याजी शिवगोंडा पाटील,शशिकांत राऊ कोपटकर,
चैतन्य अनिल चव्हाण, संगीतागंगाराम नाईक ,सुहास बंडू चौगुले ,उषा गणपती सुतार ,संगीता मारुती मिसाळ ,सुरेश पांडुरंग खोत ,मंगल निवृत्ती जोंधळे ,सचिन आप्पा नाईक ,मालन महादेव मोरे ,युवराज देवाप्पा कांबळे

६. झुलपेवाडी

सरपंच पदाकरीता…

अर्चना विजय सुतार
प्रताप पांडुरंग अस्वले

सदस्य पदाकरीता…

नितीन भाऊसो पाडेकर, आरती किरण पावले,नामदेव आप्पा जाधव, अस्मिता आनंदा कोंडेकर, गीताताई शिवाजी भंडारी, दत्तात्रय राजाराम एकल, अर्चना विजय सुतार, भिकाजी आनंदा पाडेकर, सुमन हनुमंत तोडकर, तुलसीदास रामचंद्र माने, कमल संभाजी जाधव, शेवंता तानाजी बेळवेकर, संभाजी महादेव अस्वले, सारिका संतोष सुतार

७. सुळेरान

सरपंच पदाकरीता

देविदास कृष्णा सूर्यवंशी

शशिकांत बाळकृष्ण कांबळे

शाहू कृष्णा सूर्यवंशी

सदस्य पदाकरीता..
श्रावण बाळू कांबळे, जयश्री जयसिंग पाटील, श्रद्धा सोनबा तांबेकर,कृष्णा तुकाराम खरूडे, स्वाती संतोष शेटगे, प्रकाश कृष्णा मोरुसकर, शुभांगी सुरेश शेटगे, विष्णू वसंत कांबळे, वैजयंता दाजी पाटील, अद्विता लक्ष्मण चौकुलकर, संजना उत्तम खरूडे, तानाजी विष्णू जाधव, मायकल शालू बारदेसकर, अस्मिता नारायण तोरूळकर, सुश्मिता सिताराम पाटील

८.वडकशिवाले

सरपंच पदाकरीता …

मयुरी मारुती कांबळे
सविता सागर कांबळे

सदस्य पदाकरीता…
जयवंत पांडुरंग शिंदे. ज्योती बळवंत टेंभुगडे,शालन भरत कांबळे, अमर निवृत्ती पाटील, वत्सला समीर कसलकर, शोभा विश्वनाथ काळे, नितीन पांडुरंग सावंत, संतोष धोंडीराम बेलवाडे शीला नेताजी बेलवाडे, सोनाली राहुल कांबळे, दिनकर लक्ष्मण कसलकर, अनिता सुनील खराडे मंगल मनोहर गोविलकर, बाबुराव चंद्रकांत संकपाळ

९ होण्याळी

सरपंच पदाकरीता…
स्मिता काशिनाथ तेली
स्मिता ज्ञानदेव पाटील

सदस्य पदाकरीता…
सागर बाबुराव सारोळकर, कल्पना अशोक पाटील,सविता पांडुरंग पाटील, युवराज विठ्ठल बिरंबोळे, शोभा श्रीकांत जाधव, संजीवनी संतोष पाटील, विजय तुकाराम मांडेकर, अश्विनी दिगंबर खाडे,आनंदा बाबुराव कांबळे, अनंत रामचंद्र देशपांडे, संगीता बाळासाहेब देऊसकर, अश्विनी रामचंद्र खाडे, तानाजी जोतिबा गुरव, जयश्री जयसिंग जाधव, सुरेश तुकाराम बीरंबोळे, लता वसंत पाटील, सागर शशिकांत वाघरे,सचिन पांडुरंग उंचावळे, सुरेखा शांताराम सरोळकर

१०.पेंढारवाडी

सरपंच पदाकरीता…

सिंधुताई रामचंद्र आजगेकर

कविता रामदास अजगेकर

सदस्य पदाकरीता…
संजय पांडुरंग आजगेकर, उषा संजय आजगेकर,विमल पांडुरंग चव्हाण, शहाजी पांडुरंग लोहार, मंगल तानाजी आजगेकर, बंडू रामचंद्र आजगेकर, प्राजक्ता प्रभाकर आजगेकर, एकनाथ दत्तात्रय आजगेकर,अनिता आप्पाजी आजगेकर, दीपा संजय चव्हाण, भास्कर दत्तात्रय लोहार, अंजना पुंडलिक आजगेकर, सचिन कृष्णा आजगेकर, इंदुबाई शिवाजी आजगेकर

११.वझरे

सरपंच पदाकरीता…

शांताबाई रामू गुरव
लता निलेश गुरव
वैशाली दयानंद इंगळे

सदस्य पदाकरीता…

तुकाराम निवृत्ती कुंभार, मंगल उत्तम भालेकर, मधुकर आप्पा खोत, भारती विलास जाधव, शितल सचिन कांबळे, राजेंद्र वसंत परीट, अलका मारुती जाधव, रत्ना अशोक खोत, निवृत्ती रामू मोरे, नानुबाई श्रावण कांबळे, शशिकांत मारुती जाधव, विद्या उत्तम जाधव, अक्षय मारुती भालेकर, माया नामदेव जाधव, मालुताई सुरेश खोत, विनोद बाबू जाधव, कोंडूबाई जानबा कांबळे, सविता संभाजी पाटील, रवींद्र शिवाजी खोराटे

१२.उत्तुर

सरपंच पदाकरीता..
किरण शंकर अमनगी,

विठ्ठल महादेव उत्तूरकर
धोंडीराम भिकाजी सावंत,
प्रकाश कृष्णा कुंभार,

सदस्य पदाकरीता…

ऋषिकेश श्रीपती हळवणकर, वैशाली सुभाष सावंत,सुधाकर आप्पासो सावंत, सुवर्णा कलाप्पा नाईक, समीक्षा शिरीष देसाई, संजय धोंडीबा उत्तुरकर, अनिता दत्तात्रय घोडके, भैरू मारुती कुंभार,सुनिता दत्तात्रय केसरकर, आशाताई अशोक पाटील, राजाराम बंडू खोराटे, मिलिंद कृष्णा कोळेकर,सुनिता संजय हत्तरगी, लता संजय गुरव, सरिता जानबा कुरूनकर, महेंद्र बाबुराव मिसाळ, स्वप्निल बाळू पाटील, मंदार श्रीपतराव हळवणकर, सविता बाळू सावंत, योगेश जयराम भाइंगडे, सुजाता सुनील मुळीक, धनश्री मारुती सावंत, धैर्यशील मधुकर येसादे, पूजा नितीन पांडव, सुचित रामचंद्र कुराडे,प्रेरणा भास्कर भाईंगडे, वैशाली संतोष येसादे, दीपक धोंडीराम अमनगे,पूजा अभिजीत झेंडे पाटील, संदेश विष्णू रायकर, धनश्री भरत धुरे, धनश्री मारुती सावंत,  नूतन कृष्णा पाटील, सुशांत सुभाष अमनगी, संभाजी राजाराम कुराडे,धनाजी दत्तू उत्तूरकर,रमिजाबी रमजान मकानदार

१३.भादवणवाडी

सरपंच पदाकरीता…

महादेव संभाजी दिवेकर
राजाराम बाळकृष्ण पाटील
सुरेश परशुराम मगदूम

सदस्य पदाकरीता…
आनंदा मारुती गवळी, सुनंदा आनंदा सीमने, अश्विनी सचिन कांबळे, राजकुमार बाबुराव चौगुले, स्वाती स्वप्निल नावलगी, किरण निंगाप्पा हनबर, सुजाता दिनकर अनावरे- मांग, महादेव संभाजी दिवेकर, सचिन शंकर पाटील, वैजयंता सर्जेराव सीमने,सरिता अंबाजी कांबळे, कृष्णा गणपती परीट, कोमल सागर भाटले, सुरेश मारुती सीमने, सरला बापू अनावरे

१४.लाकूडवाडी

सरपंच पदाकरीता…

रूपाली अमर मोरे
जयश्री धोंडीबा गिलबिले

नंदाताई हिराचंद्र गिलबिले

सदस्य पदाकरीता…
मोहन आनंदा देवरकर, रेणुका परसू गिलबिले, शिवानंद अर्जुन पाटील, अंकिता शिवाजी मोरे, सागर पांडुरंग गिलबिले, अर्चना जयदीप धुमाळे, आप्पासाहेब भीमराव आरदाळकर, रूपा श्रावण मांगले, बंडू गोविंद कुराडे, शितल शंकर कुराडे,चंद्रकांत धोंडीबा खंडाळे, वनिता सागर मांगले,संदीप दिनकर गिलबील, विष्णू धनाप्पा आर्दळकर,लता सुभाष कुपटे

१५.आर्दाळ

सरपंच पदाकरीता…

गीता विजयराव वांगणेकर

रूपाली सूर्यकांत पाटील

सदस्य पदाकरीता

सविता तानाजी डोंगरे, स्वप्नाली अमोल बांबरे, योगेश पांडुरंग नाईक, संगीता सागर सुतार, धनाजी मारुती ससाने, तनुजा चंद्रकांत सव्वाशे, दीपक शामराव पाटील,आबाजी विष्णू ससाने, कविता ज्योतिबा सुतार, स्वाती रवींद्र पाटील, मंगल रामदास पुंडपळ, विठ्ठल शंकर पोवार,सुमन गोपाळ सोनार, विद्याधर कृष्णा गुरव

१६.हाजगोळी बुद्रुक

सरपंच पदाकरीता…

सुप्रिया पवन होडगे
सविता सुनील जाधव

सदस्य पदाकरीता..
तानाजी रखमाकर जाधव,सुरेखा सुरेश जाधव, शांता ईश्वर होडगे, शंकर आप्पा सुतार,शोभा भिकाजी होडगे, रोहित राहुल यादव, अभिजीत शिवाजी चौगुले, अस्मिता मनोज पंडित, राजश्री सागर जाधव,सुगंधा अर्जुना जाधव, वासंता जयवंत कांबळे, उज्वला संजय येसादे आनंदा तातोबा गुरव

१७.हाजगोळी खुर्द

सरपंच पदाकरीता…
कुंडलिक संभाजी पाटील
धनंजय मारुती जाधव

सदस्य पदाकरीता…

शुभांगी निलेश होरंबले, मनीषा अरुण कांबळे, गीता दत्तात्रय सुतार, शकुंतला ईश्वर गिलबीले, पवन बाबुराव गिलबीले,सुनील आनंदा येसादे, मनीषा गणपती जाधव, शिवाजी मारुती कांबळे, प्रशांत तुकाराम कोटकर, मंगल पांडुरंग पाटील,लता हनुमंत जाधव, आदित्य आनंदा कातकर, आशा रामचंद्र सुतार, सरिता सुनील केसरकर

१८.खानापूर

सरपंच पदाकरीता…
कल्पना रामचंद्र डोंगरे
प्रभावती नामदेव गुरव

सदस्य पदाकरीता..
माधुरी सिताराम गुरव, सुशीला अरविंद जाधव, धोंडीबा गोपाळ तेंडुलकर,अलका अर्जुन चव्हाण, विश्वास कृष्णा जाधव, सुप्रिया सतीश जाधव ,प्रभावती नामदेव गुरव, युवराज विष्णू जाधव, कोमल जयसिंग जाधव, नामदेव गुंडू गुरव

१९ सोहाळे-बाची

सरपंच पदाकरीता…

भारती कृष्णा डेळेकर
कल्पना प्रकाश गुरव

सदस्य पदाकरीता …
वसंत गंगाराम कोंडुस्कर,सुजाता जोतिबा देसाई, निर्मला बाबुराव दोरुगडे, शिवाजी जानबा कोंडुसकर,तानाजी विठोबा पवार, उषा संजय कांबळे, गणपती तुकाराम पाटील, लता रवींद्र देसाई, अर्चना अमोल दोरुगडे,बाळकृष्ण हनुमंत दोरुगडे राहुल विष्णू सुतार, भारती बाळकृष्ण पेडणेकर

२०.किटवडे

सरपंच पदाकरीता…

श्रीधर रामचंद्र सावंत
लहू रामचंद्र वाकर
सहदेव सखाराम कांबळे
 सिताराम लक्ष्मण पाटील

सदस्य पदाकरीता…
सागर जयवंत पाटील, प्रणाली सुनील पाटील,सुनिता काशिनाथ कांबळे, महादेव तुकाराम सुतार, देविदास नारायण प्रभू, उज्वला राजाराम पाटील, शितल गोपीनाथ पाटील,रखमाजी मधुकर पाटील, विकास रावसाहेब कुरळे, शकुंतला भरत कांबळे

२१ कोळींद्रे

सरपंच पदाकरीता…
वंदना सुभाष सावंत
शीला आनंदा पाटील
रेखा शिवाजी जाधव

सदस्य पदाकरीता…
मनीषा विजय अमृतकर, दिपाली रामचंद्र पाटील, मनोहर विठोबा पाटील, नंदा प्रकाश जाधव, वंदना सुभाष सावंत, सदाशिव गणू हेब्बाळकर ,गणपती वासुदेव कांबळे,मंगल विठ्ठल नार्वेकर, प्रकाश तुकाराम पाटील, कल्पना सुरेश संकपाळ, हेमलता उत्तम पाटील, राजेंद्र गणपती मोरवाडकर,मेघा बाबू जाधव, ललिता शरदचंद्र कदम,अमर प्रकाश मटकर, विजय गणपती कांबळे, संगीता तानाजी बुगडे, भिकाजी शामराव गोंधळी

२२.दाभिल

सरपंच पदाकरीता…
अनिल लक्ष्मण नार्वेकर
युवराज दत्तू पाटील

सदस्य पदाकरीता…
महादेवी सागर कांबळे, सुवर्णा बाबू झिले, महेश बाळू सुतार, स्वाती लहू मस्कर,रविकिरण आनंद चेंदुरकर, सुनंदा शांताराम पाटील, संभाजी आनंदा गुरव, संदीप राजाराम पाटील,संदीप पाटील, सुधाताई संदीप कांबळे, माधुरी अनिल सुतार, श्रावण गणपती वाजे, पुनम पांडुरंग गायकवाड, विठोबा तुकाराम पाटील,सुगंधा पांडुरंग राणे, रवींद्र तुकाराम मुंगुर्डेकर

२३. मडिलगे

सरपंच पदाकरीता…

कृष्णा विठोबा येसणे
मारुती जानबा येसणे
आनंदा कृष्णा घाटगे
बापू भीमराव नेऊगरे

सदस्य पदाकरीता…
संभाजी विठोबा आरळगुंडकर, मनीषा सुनील काणेकर, शामल बाजीराव कातकर, सुशांत सुरेश गुरव, सुनिता निवृत्ती येसणे, रेखा परशराम कांबळे, अक्षय पांडुरंग घाडगे, पांडुरंग महादेव जाधव, शांताबाई लक्ष्मण सुतार, वनिता दिलीप सुतार, आनंदा शिवराम कांबळे, सदानंद बाळासाहेब पाटील,उषा नामदेव कडगावकर, मंगल शिवाजी कडगावकर, आनंदा बाबू येसणे, फुलाबाई संतोष कांबळे, ज्ञानेश्वरी आनंदा मुरकुटे, संदीप ज्ञानदेव पोवार, कमल रघुनाथ सुतार, अनिल दत्तू निऊंगरे, विक्रांत भाऊ शिंदे, सुरेखा उत्तम पाटील,गीता जोतिबा दोरुगडे, शिवराज दिनकर मोहिते, कविता आप्पा मांग, कल्पना राजाराम इंगळे, ज्योतिबा शामराव नेउंगरे

२४.साळगाव

सरपंच पदाकरीता..

संदेश बाबुराव लोहार
विलास लक्ष्मण दोरुगडे
धनंजय मनोहर पाटील
मारुती लक्ष्मण पारखे

सदस्य पदाकरीता…
शशिकांत अंतू अस्वले,शोभा मारुती म्हात्रे, लक्ष्मण बंडू माडभगत, संपदा संजय कांबळे, राजश्री अरुण कुंभार,विजय गणपती कांबळे, कमल विष्णू केसरकर, इरफान करीम शेख, सुजाता गोपाळ नावलकर, शिवाजी विष्णू माडभगत, रोहिणी तानाजी सुतार,निर्मला मुरलीधर केसरकर, नितीन मारुती नातलेकर,सविता संतोष नेऊंगरे, उषा ज्ञानदेव नावलकर, अर्जुन विठोबा कुंभार, बबन रामा भंडारी, स्वप्नाली सचिन केसरकर, पूजा इंद्रजीत पाटील, हनमंत गणपती भालेकर, मनीषा सुभाष पाटील

२५.शेळप

सरपंच पदाकरीता…
अर्जुन रामा बागडी
शंकर भिमा गुरव

सदस्य पदाकरीता…
सुधाकर संतू पाटील, गंगा शिवाजी घुणे, उर्मिला लक्ष्मण गुंजाळ,श्रीहरी पांडुरंग जाधव, अर्जुन रामा बागडी, प्रकाश धोंडीबा पाटील, कविता दत्तात्रय पाटील, शितल सागर नवार, दत्तात्रय तातोबा पाटील

२६.शृंगारवाडी

सरपंच पदाकरीता..

समीर पांडुरंग देसाई
सुरेश आप्पा चौगुले

सदस्य पदाकरीता…
संगीता संजय कांबळे, पांडुरंग भिकू सावंत, विमल पांडुरंग पाटील, सुरज तानाजी सावंत, रेशमा उत्तम तारळेकर, अमृत गोपाळ सुतार, अंकुश तुकाराम तारळेकर, संगीता संभाजी देसाई, सचिन शिवाजी खवरे, मालुताई रामचंद्र खवरे

२७.मासेवाडी

सरपंच पदाकरीता…

पांडुरंग शंकर तोरगले
संजीवनी सुदाम सावर्डे

सदस्य पदाकरीता ..

महादेव दत्तात्रय पाटील,रामचंद्र भिकाजी पाटील

२८.चितळे

सरपंच पदाकरीता…

रत्नप्रभा आनंदा  भातूर्ले
विजया विजय नेवरेकर

सदस्य पदाकरीता…
संगीता यमाजी येडगे, अजित पांडुरंग राणे, स्वाती सुरेश कदम राजाराम आप्पा सावंत

२९. सरंबळवाडी

सरपंच पदाकरीता…

मंगल मारुती कांबळे,
सुनीता मारुती कांबळे

सदस्य पदाकरीता…

आशा आनंदा कांबळे., सिमा प्रवीण होडगे, विनोद तुकाराम गिलबिले, निर्मला आप्पासो तपकिरे,संगीता विश्वास किल्लेदार, चंद्रकांत राऊ पाटील, उज्वला उत्तम कांबळे, अनिता सुधीर करडे, सरिता प्रकाश किल्लेदार,रणजीत जयसिंग किल्लेदार, बाजीराव आनंदा देवरकर,प्रभावती बसवराज देवरकर, साक्षी संदीप भोईटे,संतोष सदाशिव रावण

३०. कानोली

सरपंच पदाकरीता…
सुप्रिया जोतिबा पाटील
सुषमा सुभाष पाटील

मनीषा संतोष रेडेकर

सदस्य पदाकरीता…
सारिका शहाजीराव भोसले, सुधीरकुमार शिवाजी पाटील, दत्तात्रय श्रीपती भोगण, शिवाजी पांडुरंग पाटील, शुभांगी अशोक पाटील, आरती सूर्यकांत देसाई, संतोष अमृत पाटील, चंद्रकांत पांडुरंग पाटील, मालन वामन सुतार,अनिल पांडुरंग पाटील, संगीता दीपक देसाई, कविता चंद्रकांत पाटील.

Source ,:-Ele.Dep.Ajara Tahsil

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकर आक्रमक…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Crime News

mrityunjay mahanews
error: Content is protected !!