mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

पेरणोली येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह हिरण्यकेशी नदी पात्रात आढळला

पेरणोली येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह हिरण्यकेशी नदी पात्रात आढळला

पेरणोली तालुका आजारा येथून गेले काही दिवस बेपत्ता असणाऱ्या श्रीमती कमलाबाई मारुती ढोकरे यांचा मृतदेह हिरण्यकेशी नदी पात्रात आढळून आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की श्रीमती ढोकरे या 13 ऑक्टोबर रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या नातेवाईक गेले काही दिवस त्यांचा शोधही घेत होते दरम्यान दिनांक सात रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह देवर्डे हद्दीतील हिरण्यकेशी नदी पात्रात आढळून आला.
याबाबतची वर्दी गणपती मारुती ढोकरे यांनी आजरा पोलिसात दिली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

.                       ………………..

गडहिंग्लज साखर कारखाना विजयी उमेदवार

 

कौलगे कडगाव उत्पादक गट

डॉ. प्रकाश शहापूरकर 10400 (छ. शाहू आघाडी) विजयी

बाळासाहेब देसाई 9766 (छ. शाहू आघाडी) विजयी

विश्वनाथ स्वामी 9318 ( छ. शाहू आघाडी) विजयी

गडहिंग्लज- हनिमनाळ उत्पादक गट

अशोक मेंडूले 9400 (छ. शाहू आघाडी) विजयी

शिवराज पाटील 9519 (छ. शाहू आघाडी) विजयी

अक्षयकुमार पाटील 9440 (छ. शाहू आघाडी) विजयी

भडगाव-मुगळी उत्पादक गट

सतीश पाटील 9043 ( छ. शाहू आघाडी) विजयी

प्रकाश चव्हाण 9267 (छ. शाहू आघाडी) विजयी

नूल-नरेवाडी उत्पादक गट

सदानंद हत्तरकी 9848( छ. शाहू आघाडी) विजयी

रवींद्र पाटील 9711 ( छ. शाहू आघाडी) विजयी

महागाव हरळी उत्पादक गट

विद्याधर गुरबे 10301 ( छ. शाहू आघाडी) विजयी

प्रकाश पताडे 9924 (छ. शाहू आघाडी) विजयी

भरमू जाधव 9611 (छ. शाहू आघाडी) विजयी

महिला प्रतिनिधी

मंगल आरबोळे 10074 ( छ. शाहू आघाडी) विजयी

|कविता पाटील 9698 (छ. शाहू आघाडी) विजय

इतर मागास प्रतिनिधी

दिग्विजय कुराडे10053 (छ. शाहू आघाडी) विजयी

भटक्या जाती-जमाती प्रतिनिधी

अरुण गवळी 10309 (छ. शाहू आघाडी) विजयी

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी

काशिनाथ कांबळे10484 ( छ. शाहू आघाडी) विजयी

उत्पादक संस्था, बिगर उत्पादक गट

सोमनाथ पाटील 199 (छ. शाहू आघाडी)

निंगुडगे येथे आज भगवान कार्तिक स्वामी दर्शन यात्रा

आजरा तालुक्यातील भगवान श्री कार्तिक स्वामी दर्शन यात्रेचे आयोजन बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
पहाटे चार वाजून 51 मिनिटांपासून रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनाचा योग असून भाविकांनी या कालावधीत दर्शन घ्यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

निधन  वार्ता

 

नारायण वरेकर

 

नारायण लक्ष्मण वरेकर (वय 104) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रामतीर्थ गृहतारण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती नारायण वरेकर व हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट पेरणोलीचे अध्यक्ष कृष्णा नारायण वरेकर यांचे ते वडील होत. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबरला पेरणोली येथे रक्षाविसर्जन कार्यक्रम होणार आहे.

बाळू पोवार

कोवाडे ता. आजरा येथील बाळकू जोती पोवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दै. सकाळचे बातमीदार सुभाष पोवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

मुलीच्या लग्नादिवशीच प्राध्यापक पित्याचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा आंबोली मार्गावर गव्याची कारला धडक… दानोळी (चंदगड )येथे ६३ लाख ६९ हजार रूपयांची विज चोरी उघडकीस… जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

mrityunjay mahanews

शिवसेनेची विजयादशमी ! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि पालिकेची याचिका फेटाळली शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा मानला…

mrityunjay mahanews

उत्तूर येथे तरुणाची आत्महत्या ? प्रेत विहिरीत सापडले…….जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

mrityunjay mahanews

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!