mrityunjaymahanews
अन्य

खेडे येथे एकाची आत्महत्या


 

खेडे येथे एकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खेडे तालुका आजरा येथे समीर अंतु सावरतकर (वय ३८ वर्षे ) याने शेतातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत खेडे ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की…

समीर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये शेतातील घरामध्ये आज दुपारी आढळून आला.

त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय व मुले असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रविवार -सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!