mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरगुन्हाठळक बातम्या

लातूरच्या ट्रक ड्रायव्हरचे पंधरा हजार रुपये व मोबाईल अज्ञाताकडून लंपास…

 

 

 

लातूरच्या ट्रक ड्रायव्हरचे पंधरा हजार रुपये व मोबाईल अज्ञाताकडून लंपास …?


लातूर येथील अशोक पोपट पोवार या कंटेनर चालकाचे पंधरा हजार रुपये व मोबाईल अज्ञात सहाजणांनी लंपास केल्याची घटना सिंधुदुर्ग येथील हुमरमळा येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंप येथे घडली असून एक मोबाईल आणि 15,000 (पंधरा हजार रुपये) लुटले असल्याचे ट्रकचालक सांगत आहे. बोलेरो गाडीतून आलेल्या ६ जणांनी सदर कृत्य केल्याचेही पोवार यांनी पोलिसाना सांगितले .तर यावेळी संबंधितांनी आपणाला मारहाण केल्याचे पोवार याचे म्हणणे आहे. याबाबतची नोंद सिंधुदुर्गनगरी पोलिसात झाली असून सदर प्रकारात तथ्य आहे की बनाव आहे याबाबतची सत्यता पोलिस तपासत आहेत.

ट्रक चोरीला गेल्याची चर्चाच ..

 

या प्रकरणात चोरट्यांनी ट्रक लंपास केल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र दुपारपासून ट्रकचे फोटो व्हायरल झाल्याने ट्रक चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले.याबाबत पोलिसांनी ट्रकसह छायाचित्र व्हायरल केले असल्याने यावर पडदा पडला आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विधान परिषद निवडणुक जंगी होण्यासाठी मतदारांचे देव पाण्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध…

mrityunjay mahanews

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी सात जणांना अटक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!