mrityunjaymahanews
अन्य

Breaking News

सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५

आणखी एकावर गव्याचा हल्ला..
गंभीर जखमी

जरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

काल रविवारी हात्तिवडे येथील अजित कांबळे या तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या सोहाळे/बाची ता. आजरा येथील चंद्रकांत भिकू कोंडुसकर (वय ४८) यांच्यावर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खरीट शेत नावाच्या शेतामध्ये अचानक दोन गव्यांनी हल्ला केला‌ यामध्ये एका गव्याने त्यांना उचलून टाकले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वनविभागाचे अधिकारी शकील मुजावर व कर्मचारी रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यांना वन विभागाकडून तातडीचे प्राथमिक स्वरूपाची मदत करण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!