mrityunjaymahanews
अन्य

यरंडोळ येथील तरुणाची आत्महत्या

 


यरंडोळ येथील तरुणाची आत्महत्या

          आजरा-प्रतिनिधी

     यरंडोळ ता. आजरा येथील स्वागत भिवा पाटील या २७ वर्षीय विवाहित तरूणाने निगडी / पुणे येथे राहत्या घरी काल मंगळवार दिनांक १२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .

 

स्वागत हा भोसरी ( पुणे ) येथे नोकरीस होता. तो निगडी येथे पत्नी, वडील व बहिणीसोबत रहात होता. यात्रेनिमित्त पत्नी गावी आली असतानाच सदर प्रकार घडला. दिड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला आहे. त्याच्या निधनाने यरंडोळ पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहिण, आजोबा असा परिवार आहे.

 

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.



 

संबंधित पोस्ट

विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीचा वाटंगीत धुमाकूळ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!