mrityunjaymahanews
अन्य

विजय गवंडळकर यांचे निधन


विजय गवंडळकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     आजरा साखर कारखान्याचे सेवानिवृत्त चालक विजय कमलाकांत गवंडळकर ( वय ६३ ) यांचे अल्पश: आजाराने मुंबई येथे तासाभरापूर्वी निधन झाले.

      गेले महिनाभर ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई ,दोन नाती असा परिवार आहे.

      मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी छत्रपती शाहूंना विजयी करा : अभिषेक शिंपी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांची ओळख आहे. शाहू छत्रपती यांच्या पाठीशी लोकसभा निवडणुकीत ते भक्कमपणे उभे आहेत.
राज्याचे नेतृत्व करण्यची क्षमता असलेल्या  या जिल्ह्यातील एकमेव व स्वच्छ नेतृत्वास ताकद देण्यासाठी शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्य द्या असे आवाहन नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी आजरा तालुकावासीयांना केले आहे.

काय म्हणाले अभिषेक शिंपी 👇👇

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews
error: Content is protected !!