mrityunjaymahanews
अन्य

BREAKING NEWS


अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार…

                      आजरा:प्रतिनिधी

आजरा- उत्तूर मार्गावर मासेवाडी येथील साबुदाणा फॅक्टरी समोर झालेल्या अपघातात साळगाव ता. आजरा येथील ओंकार संभाजी कांबळे (वय २२ वर्षे )हा तरुण ठार झाला तर सिद्धार्थ सदाशिव कांबळे हा जखमी झाला आहे.

        आजारी नातेवाईकाला पाहण्याकरिता कोल्हापूरच्या दिशेने ओंकार व सिद्धार्थ दुचाकीवरून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चालले होते दरम्यान त्यांना अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने ते दोघेही गाडीवरून खाली कोसळले.ओंकारच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्याचे उपचारा करतानाच निधन झाले तर सिद्धार्थ हा किरकोळ जखमी असल्याचे समजते.

     या मार्गावरील इतर वाहनधारकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून उपचार करता दोघांनाही हलवले. परंतु त्यातील ओंकार याचा मृत्यू झाला.

       ओंकार याच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ असा परिवार आहे.


संबंधित पोस्ट

मंगळवार सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!