mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या…

आजऱ्यातील ग्रामपंचायतीवर तरुणांचे वर्चस्व…

पेरणोली, बुरुडे व मेंढोली येथे सत्तांतर

                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        आजरा तालुक्यामध्ये चुरशीने पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुण वर्गाने प्रस्थापितांना चांगलाच घाम फोडल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पेरणोली सारख्या तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीमध्ये युवा वर्गाने स्थापन केलेल्या आघाडीने घसघशीत मतांनी बाजी मारत प्रस्थापितांना धोबीपछाड दिले आहे.पेरणोली,  बुरुडे व मेंढोली येथे सत्तांतर घडले आहे.

         सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एकेक निकाल बाहेर पडण्यास सुरुवात झाली. जस- जसा निकालाचा कल स्पष्ट होत गेला तसतशी विजयी उमेदवारांची समर्थक तरुणाई रस्त्यावर उतरून गुलालाची उधळण करत जल्लोष करताना दिसली.सुलगाव, मसोली, विटे, वेळवट्टी, हरपवडे, देऊळवाडी या ग्रामपंचायतींमध्ये सत्तारूढ आघाडीला सत्ता टिकवण्यात यश मिळाले.

             ग्रामपंचायतनिहाय सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :-

ग्रामपंचायत इटे

                     उमेदवार व मते
✌️सरपंच :-चव्हाण ज्योती आनंदा ४०५ (विजयी)
पराभूत :-कांबळे शितल सागर  ( २२४)

◼️प्रभाग एक 

✌️विजयी :-सुतार गीता विष्णू ( १५८) पेडणेकर प्रियांका अनिल (१६७) फगरे नामदेव भैरू (१८०)

पराभूत:-परीट पूजा पुंडलिक (१०९) पाटील जयश्री गणपत (१०१) पाटील विलास बाळकू (८८)

◼️प्रभाग दोन-

✌️विजयी :- कांबळे सुरेखा युवराज (१२६) पाटील विलास शामराव ( ११५)

पराभूत:-चव्हाण मनीषा किरण (४२) तेजम विजय पांडुरंग (५२)

◼️प्रभाग तीन-

✌️विजयी-पाटील सुरेखा बंडू ( १३२) पाटील लक्ष्मण बाळू (१३६)

पराभूत :-पाटील अंजना तानाजी (६२) पाटील संदीप रामचंद्र (५९)

     ग्रामपंचायत पेरणोली 

✌️सरपंच : जाधव प्रियांका संतोष (८०३) विजयी

पराभूत:-तिबिले विद्या शिवाजी (१९०) देसाई दिपाली सचिन ( २०९) देसाई राजश्री दीपक (२७०) येरुडकर माधवी जयवंत ( ११२)

◼️प्रभाग एक :-

✌️विजयी:-कांबळे अश्विनी गौतम (३५०) पाइम रूपाली पांडुरंग (२८६) फगरे रणजीत तानाजी ( २७७)

पराभूत :-कांबळे कमल तानाजी (१२६) कालेकर स्वाती राजेंद्र (२०) परब कीर्ती उर्फ रेखा किशोर ( १२३) सोले अनिता संजय (५६) सावंत कृष्णा शिवाजी (२०९)

◼️प्रभाग दोन :-

✌️विजयी:- जाधव अमोल राजाराम (३११)नावलकर संदीप निवृत्ती ( २४८)कालेकर सुनिता बाळासाहेब(२१०) 

पराभूत :-जाधव सर्जेराव दत्तू(१३) , मांग शंकर रानबा (१४२) लोखंडे दीपक रानवा(१०२) कालेकर संध्या संतोष(१६२) नावलकर संजीवनी मारुती(१८९) नावलकर अरविंद विष्णू(५४) नावलकर संतोष शंकर(१८६)हवालदार औदुंबर तुकाराम(८२)

◼️प्रभाग तीन:-

✌️विजयी:-सावंत संकेत बाळासो (३५२) मोहिते सुषमा नामदेव (२६५) सामंत शुभदा अमित ( २३१)

पराभूत:- सासुलकर संदीप तुकाराम (२४) सुतार अविनाश तुकाराम (१४८) कालेकर स्वाती राजेंद्र (३१) देसाई वनश्री रवींद्र (१९९) मोहिते सिंधू निवृत्ती ( १२७) येरुडकर माधवी जयवंत (३०) लोंढे गीताताई कृष्णा (१४४)

ग्रामपंचायत बुरुडे

✌️सरपंच:-गुरव वैशाली नेताजी( ४२६ ) विजयी

पराभूत :- जोशीलकर ज्योती दिनकर (४२०)

◼️प्रभाग एक:-

विजयी:- कांबळे विजया सुरेश (१८३ )बागवे पद्मजा पांडुरंग ( १७७) होण्याळकर धोंडीबा गोपाळ ( १५६)

पराभूत:- कांबळे सारिका विक्रम (९९)होण्याळकर सुमित्रा बबन (१०४) बागवे विलास अर्जुन ( १२७)

◼️प्रभाग दोन :

विजयी:-पेंडसे मानसी मंदार (१४६) बागवे सुनील रामचंद्र ( १४५)

पराभूत:-तेंडुलकर शेवंता आनंदा (१४०) कांबळे महेश राऊत (१४१)

◼️प्रभाग तीन :-

✌️विजयी: -कांबळे संजय आप्पा (१७२) तेंडुलकर मनीषा मच्छिंद्रनाथ (१७७)

पराभूत:- कांबळे दशरथ रामचंद्र, तेंडुलकर शेवंता आनंदा

      ग्रामपंचायत मसोली

 ✌️सरपंच:-गुरव चंद्रकांत पुंडलिक (३५८) विजयी

पराभूत:-गुरव नंदा सचिन(१६४)

◼️प्रभाग एक:-

  ✌️विजयी:- गुरव सुनिता सुनील (१४२) कसलकर निलम निलेश ( १४५)होडगे रवींद्र भीमा (१२१)

पराभूत :- पोवार कमल सुभाष(७७), होडगे रेखा जयसिंग(१५) कांबळे शामराव आप्पा(८९)होडगे जयसिंग रामू (१२१)

◼️प्रभाग दोन :-

✌️विजयी :- कांबळे लक्ष्मी संतोष (११२)तेजम महादेव तुकाराम (११८)

पराभूत :-कांबळे कविता श्रीकांत (३८) पवार सुभाष पांडू (३३)

◼️प्रभाग तीन:-

✌️विजयी :- गुरव गीता नितीन (११३)गुरव मनोज मारुती (१०३)

पराभूत :- कसलकर गीता ज्ञानदेव ( ४२) गुरव मनोहर नारायण (५२)

ग्रामपंचायत मेंढोली

 ✌️सरपंच:- विलास मारुती जोशीलकर (५२३) विजयी

पराभूत:- कातकर आनंदा रामचंद्र (३१९)

 ◼️प्रभाग एक :-

✌️विजयी:-अमर राजाराम डोंगरे (२३३) सुधाकर विष्णू कांबळे (१८९)

पराभूत :- पाटील जोतिबा रामू (१५३) कांबळे बाळासाहेब जोतिबा (५५) बोलके विशाल अमृत (२१४)

◼️प्रभाग दोन:-

✌️विजयी:-कल्पना सहदेव पाटील (१९४ )हनुमंत दत्तात्रय कोकितकर (१८८)

पराभूत :-नाईक राजश्री अजित (१०५) कातकर अक्षय आनंदा (९१)

◼️प्रभाग तीन :-

✌️विजयी:-सुतार भारती उत्तम (२६२)कोकीतकर संगीता विलास( २५१) कोकितकर निवृत्ती संतोबा ( २५४)

ग्रामपंचायत वेळवटी;- शुभांगी अनिल निकम (१७७ )शरद उत्तम निर्मळे (१९६)

      ग्रामपंचायत सुलगाव

 ✌️सरपंच:-पांडुरंग जणू खवरे (२८६) विजयी

पराभूत:- देसाई नंदकुमार वसंतराव (२७५)

◼️प्रभाग एक:-

✌️विजयी:-नंदिनी संजय डोंगरे(१४२) रंजना उदयसिंह देसाई( १३२) प्रल्हाद रामराव देसाई(१३०)

पराभूत :- देसाई सुरेखा धनाजी (८) वर्देकर विजया वसंत (१०२)शिवगण अंजना विलास (१०१)

◼️प्रभाग दोन:-

 ✌️विजयी:- विमल गणपत लांडे (९९) सदानंद शंकर कदम (१०८)

पराभूत:-खवरे संजीवनी संदीप(६५) कुंभार नितीन बाबुराव(५७)

◼️प्रभाग तीन:-

✌️विजयी:-रूपाली विशाल गुरव (८८) संजय सुजाता गुरव ( ६४) शिवाजी भाऊ डोंगरे (८६)

पराभूत :- कसलकर सागर गुंडू (६६)

हरपवडे ग्रामपंचायत

 ✌️सरपंच:-पाटील सागर यशवंत (४०६) विजयी

पराभूत :-सावंत धनाजी गणपती (१६५)

◼️प्रभाग एक:-

✌️विजयी:-शिवाजी पांडुरंग कांबळे (१७२ )गोविंद लक्ष्मण गुरव (१८०) रेश्मा सर्फराज मुल्लाणी (१८०)

पराभूत:- विमल शामराव कांबळे (९८) नीलम श्रावण पवार (९५) संजय रामचंद्र सावंत (९१)

◼️प्रभाग दोन:-

✌️विजयी:-पुनम अमोल पोवार (१०२)आनंदा पांडुरंग कदम (१९९) 

पराभूत:-धाटुंबे आनंदा विष्णू ( ७१ )जाधव अर्चना रामराव (७९)

◼️प्रभाग तीन:-

✌️संगीता मारुती जाधव (११४)नंदा चंद्रकांत गुरव(बिनविरोध)

पराभूत:-अर्चना रामराव जाधव (७९)

✌️देऊळवाडी ग्रामपंचायत :-संतराम बाबू सावंत(विजयी) इतर सर्व बिनविरोध…

वेळवट्टी येथील शुभांगी अनिल निकम (१७७) व शरद उत्तम निर्मळे(१९६ हे दोन उमेदवार प्रतिस्पर्धी मनीषा अमित निकम(१२६) व अनिल धोंडीबा नार्वेकर(१०७) यांना पराभूत करून विजयी झाले. इतर सर्व उमेदवार यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत.

       मतमोजणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तहसीलदार सुरज माने निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते यांच्यासह महसूल व  पोलीस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. निकालानंतर तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

२३ उमेदवारांचे २४अर्ज दाखल 

                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता पहिल्याच दिवशी २३ उमेदवारांनी २४ उमेदवारी अर्ज दाखल केले असून उमेदवारी अर्ज घेऊन गेलेल्या इच्छुकांची संख्याही प्रचंड आहे.

          विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बऱ्याच मंडळींनी यापूर्वी आपण यापुढे निवडणुकीला सामोरे जाणार नाही असा सूर आळवला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र हीच मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता पुढे असल्याचे स्पष्ट होत आहे.

गटनिहाय दाखल अर्ज पुढील प्रमाणे:-

गट नं २ (आजरा -श्रृंगारवाडी)

१) युवराज पोवार

२) दिगंबर देसाई

३) अशोक चराटी

४) जी.वाय.देसाई

५) जयवंतराव शिंपी

६) विलास नाईक

गट नं ३ ( पेरणोली-गवसे)

१) उदयसिंह पोवार

२) सहदेव नेवगे

३) दशरथ अमृते

४) सदाशिव डेळेकर

५) गोविंद नारायण पाटील

६) मुकूंद तानवडे

७) अजिंक्य मुकुंद  तानवडे

गट नं ४ (भादवण -गजरगांव)

१) एम.के.देसाई

२) संजय मारुती पाटील

गट नं ५ (हात्तिवडे- मलिग्रे)

१) आनंदराव दत्तात्रय बुगडे

२) विष्णू केसरकर (२ अर्ज)

४) शंकर रावळु उगाडे

५) सदाशिव नरसू माणगांवकर

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :-

१)गोविंद नारायण पाटील

२)जनार्दन टोपले,

महिला राखीव-

सौ. सुनिता रमेश रेडेकर

अनुसूचित जाती जमाती –

मलिककुमार बुरुड,

निधन वार्ता…
हेमंत बिरंबोळे

      ⬛होण्याळी (ता.आजरा) येथील हेमंत मारुती बिरंबोळे (वय ५०) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, तीन मुली, एक जावई असा परिवार असून ते इंग्रजी विषयाचे शिक्षक होते.◼️

संबंधित पोस्ट

प्रभाग आठ मधून माझा विजय निश्चित…सुहेल काकतीकर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!