mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हामहाराष्ट्र

६०० लिटर रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला


६०० लिटर रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला

आजरा:विशेष प्रतिनिधी

कानोली (ता. आजरा) येथील सरकारमान्य रेशन दुकानातील सुमारे ६०० लिटर रॉकेलवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची फिर्याद दुकान चालक विलास परशराम मुरकुटे यांनी पोलिसात दिली आहे. दुकानात लगत असणाऱ्या रॉकेलच्या टाकीच्या झाकणाचे कुलुप काढून सदर रॉकेल लांबवले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुडाळनजीक दुचाकी अपघातात कानोली येथील तरुण ठार… एक जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!