mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हामहाराष्ट्र

६०० लिटर रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला


६०० लिटर रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला

आजरा:विशेष प्रतिनिधी

कानोली (ता. आजरा) येथील सरकारमान्य रेशन दुकानातील सुमारे ६०० लिटर रॉकेलवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची फिर्याद दुकान चालक विलास परशराम मुरकुटे यांनी पोलिसात दिली आहे. दुकानात लगत असणाऱ्या रॉकेलच्या टाकीच्या झाकणाचे कुलुप काढून सदर रॉकेल लांबवले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित पोस्ट

गवसे येथे ट्रॅक्टर पलटी… साळगाव बंधार्‍यावर ट्रक व कारची समोरासमोर धडक… ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंडसह मुंबई पोलिस पुन्हा चंदगडात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात जिल्हा बँकेकरिता कांटे की टक्कर …’ डी फॅक्टर’चा फॉर्म्युला सुरू

mrityunjay mahanews

सोळा लाखावर किंमतीचे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात… आजरा पोलिसांची कारवाई… आजरा उपनगराध्यक्ष निवड उद्या… कै.रेडेकर संस्था समूहातर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

mrityunjay mahanews
error: Content is protected !!