mrityunjaymahanews
अन्य

तरुणाची आत्महत्या


 

खेडे येथील अविवाहित तरुणाची आत्महत्या


       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       खेडे ता. आजरा येथील अरुण प्रकाश कांबळे या तीस वर्षीय अविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाह जमत नसल्याने सदर प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

     आजरा येथील एका हॉटेलमध्ये काम करणारा सदर तरुण गावात कुठेही न आढळल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता गावातील घरामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.

     आजरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. होळी कालावधीत त्याने सदर गळफास घेतला असल्याची चर्चा आहे.

संबंधित पोस्ट

लव्हरला फोन …? आजऱ्यात मारामारीत दोघे जखमी… तिघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद….देवर्डे येथून तरूण बेपत्ता..

mrityunjay mahanews

पोश्रातवाडी येथून वृद्ध बेपत्ता….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. अनिल देशपांडे यांचा एकसष्ठीपूर्ती कार्यक्रम उत्साहात

mrityunjay mahanews

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews
error: Content is protected !!