mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

वाटंगी(ता.आजरा) येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह विहिरीत आढळला.

वाटंगी(ता.आजरा) येथील  बेपत्ता  वृद्धाचा मृतदेह  विहिरीत आढळला.

आजरा तालुक्यातील वाटंगी येथील गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असणार्‍या आप्पा बाबू नांदवडेकर या ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला आहे. नांदवडेकर हे गवत कापण्याच्या निमित्त्याने मंगळवार दिनांक १४ रोजी घरातून निघून गेले होते. ते परत न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती. दरम्यान आज सकाळी शेतातील विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. पाय घसरून येथे विहिरीमध्ये पडले असावेत अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

शिरसंगी येथे भात व नाचणा खरेदी शुभारंभआजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ लि. आजरा यांच्या मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भात व नाचणा खरेदी शुभारंभ शिरसंगी गावचे माजी सरपंच सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सूर्यकांत नार्वेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 

 

संबंधित पोस्ट

आज-यात ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

देवराज माडभगत मारहाणीत गंभीर जखमी… दोघांविरोधात गुन्हा नोंद… इटे रास्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा छडा लागणार कधी….? ऐन निवडणूक तोंडावर सदर प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!