mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

आजरा तालुक्यात नव्या वर्षातील कोरोनाचा पहिला मृत्यू …

आजरा तालुक्यात नव्या वर्षातील कोरोनाचा पहिला मृत्यू 

 

आजरा तालुक्यातील शिरसंगी येथील ७५ वर्षीय वृद्धाचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्या वर्षातील कोरोनाचा हा तालुक्यातील पहिला मृत्यू आहे.

एक जानेवारीपासून तालुक्यात ८८  कोरोना  बाधित रुग्ण सापडले आहेत. आज गुरुवारी तालुक्यात नव्याने सात रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये पोळगाव, शिरसंगी, आजरा, पेद्रेवाडी, सातेवाडी व वेळवट्टी येथील रुग्णांचा समावेश आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून छत्तीस रुग्ण अद्यापही  ठिक- ठिकाणी उपचार घेत आहेत.

तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे.

……

…विशेष बातमी…

 

२०२३ करिता आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गा  करीता …

……..

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यातील गणेश बनणार करोडपती???…चाळोबावाडी येथील वर्ग खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर … खाजगी व्यक्तीने वर्गखोलीचा ताबा घेतल्याने विद्यार्थी वाऱ्यावर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अशोकअण्णा की सुधीर भाऊ कोण मारणार जिल्हा बँकेत बाजी??…. यासह ताज्या घडामोडी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!