mrityunjaymahanews
अन्य

तीन लाख ५५ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी


मलिग्रे येथे चोरी… तीन लाख ५५ हजारांचे  दागिने लंपास

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

            मलिग्रे ता. आजरा येथील
सौ. उज्वला तानाजी साळोखे, (वय ४६, व्यवसाय- घरकाम सध्या रा. एकवीरा दर्शन ए, विंग, २०१, दिवा हायस्कुल जवळ, दिवा पुर्व, ठाणे, मुळ रा. मलिग्रे, ता. आजरा) यांचे मालकीचे ३,५५,०००/- चे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

      सौ. साळोखे यांच्या मलिग्रे येथील राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सदर दागिने लंपास केले. यामध्ये मंगळसुत्र, सोन्याचा नेकलेस, सोन्याचा लक्ष्मीहार, सोन्याची ठुशी इत्यादी दागिन्यांचा समावेश आहे.

याबाबतची फिर्याद सौ. साळोखे यांनी दिली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या -१

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डासांसाठी केलेल्या धूमीत पाच म्हैशिंसह शेळ्या व कोंबड्यांचा गुदमरून मृत्यू….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!